Browsing Tag

coronavirus death in Bhosari

Coronavirus Update: भोसरीतील 40 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू;  शहरातील कोरोनाचे पाच बळी

एमपीसी न्यूज - भोसरीतील कोरोना बाधित महिलेचा आज (मंगळवारी) महापालिका रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. महिलेचे वय 40 होते.  ही महिला पिंपरीतील एका खासगी रुग्णालयात आया म्हणून कामाला होती. शहरातील पाच जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे…