Browsing Tag

coronavirus death

Mumbai: कोरोनाचा महाराष्ट्रात पहिला बळी, मुंबईत  65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूने महाराष्ट्रात पहिला बळी घेतला आहे. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचारादरम्यान एका  65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा आज (मंगळवारी) मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूने…