Browsing Tag

Cosmetic surgeon cheats woman

Wakad News : अमेरिकेत कॉस्मेटीक सर्जन असून भारतात स्थायिक व्हायचे असल्याची थाप मारुन महिलेची फसवणूक

एमपीसी न्यूज - अमेरिकेत कॉस्मेटिक सर्जन असून लग्नानंतर भारतात स्थायिक व्हायचे असल्याची थाप मारून एका महिलेची 12 लाख 29 हजारांची फसवणूक केली. हा प्रकार 20 ऑक्टोबर 2020 पासून 3 फेब्रुवारी 2021 या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून घडला.…