Browsing Tag

Cricket live line in

Wakad : इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्यास अटक; 40 लाख रोकड जप्त

एमपीसी न्यूज - इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका क्रिकेट (Wakad )सामन्यावर सट्टा घेणाऱ्या एका बुकीला गुंडा विरोधी पथकाने अटक केली. अटक केलेल्या बुकीकडून तब्बल 40 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 21) काळेवाडी येथे…