Browsing Tag

crime in Uttamnagar police Station

Pune : एनडीए खडकवासला मधून 12 चंदनाची झाडे चोरीला

एमपीसी न्यूज - एनडीए खडकवासला येथून अज्ञात चोरट्यांनी 12 चंदनाची झाडे कापून चोरून नेली आहेत. ही घटना एक ऑगस्ट पासून 21 ऑगस्ट पर्यंतच्या कालावधीत घडली आहे. याबाबत 27 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संजय मोरे (वय 53, रा. कोपरे,…