PCMC : पिण्याचे पाणी वापरणाऱ्या वॉशिंग सेंटर चालकांवर गुन्हे दाखल होणार, मीटर निरीक्षकांवरही…
एमपीसी न्यूज - महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत पिंपरी-चिंचवड शहरातील वॉशिंग सेंटरचे सर्वेक्षण केले असून सर्वेक्षणात शहरात तब्बल 387 वॉशिंग सेंटर आढळले. त्यापैकी 36 सेंटरचे नळ कनेक्शन तोडण्यात आले आहे. तर, 39 सेंटर अनधिकृत आढळून…