Browsing Tag

Dattawadi police arrest youth carrying pistol

Pune News : पिस्तुल बाळगणाऱ्या तरुणाला दत्तवाडी पोलिसांकडून अटक

एमपीसी न्यूज - बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या तरुणाला दत्तवाडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे. स्वप्निल राजु चव्हाण (वय 24, रा. दांडेकर पुल, पुणे) असे अटक करण्यात…