Browsing Tag

demand15 days of severe lockdown

Pimpri: शहरात 15 दिवसांचा कठोर लॉकडाउन करा, तरच परिस्थिती नियंत्रणात येईल – भाऊसाहेब भोईर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे रुग्ण वाढीचा वेग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पाउले उचलणे आवश्यक आहे. त्यासाठी किमान 7 ते 15 दिवसांचा कठोर लॉकडाऊन करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे स्वीकृत…