Browsing Tag

demanding gold jewelery and moped

Wakad Crime : सोन्याचे दागिने आणि मोपेड दुचाकीची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - विवाहितेकडे सोन्याचे दागिने आणि मोपेड दुचाकीची मागणी केली. विवाहितेने ते देण्यास नकार दिल्याने तिचा छळ केला. अशी फिर्याद वाकड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.रितेश रतन धोत्रे (वय 28), रतन भिमाजी धोत्रे (वय 54), शोभा…