Browsing Tag

demanding money to pay off debts

Sangvi crime News : कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत सासरच्या मंडळींनी विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास दिला. तसेच दिराने विवाहितेशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. ही घटना बोपोडी, पुणे येथे 1 फेब्रुवारी 2016 पासून 1 सप्टेंबर…