Browsing Tag

Deputy Commissioner Nitin Dhage

Pune ACB News: जात पडताळणीसाठी 8 लाख मागितले, उपायुक्त दर्जाचा अधिकारी रंगेहाथ जाळ्यात

एमपीसी न्यूज - पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मध्यरात्री पुण्यात मोठी कारवाई करत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य आणि उपआयुक्त नितीन ढगे यांना 1 लाख 90 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे.…