Browsing Tag

Discharged 228 people

Pune Corona Update : पुण्यात 322 रुग्ण ; 228 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने 322 रुग्ण आढळले असून रुग्णांची संख्या दुप्पट होऊ लागली आहे. आज 228 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.तर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 5 हजार 191 इतकी आल्यामुळे संसर्ग दर स्थिर आहे. विशेष म्हणजे…