Browsing Tag

disel chori

Chikhali : रोडवर लावलेल्या गाडीतून डिझेलची चोरी

एमपीसी न्यूज - रोडवर लावलेल्या वाहनातून चोरट्याने डिझेल चोरी केली. ही चोरी करताना एक चोरटा सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 6) पहाटे चिखली येथे घडली. जितेंद्र पोपट गवळी (वय 32, रा. आकांक्षा अपार्टमेंट,…