Browsing Tag

Doctor dumped in Kondhwa

Pune : पत्नीशी असलेल्या वादावर धार्मिक तोडगा देण्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकाची 5 कोटींची फसवणूक

 एमपीसी न्यूज -  पत्नीशी सुरू असलेल्या वादात धार्मिक तोडग्याचे आमिष दाखवून कोंढवा भागातील एका डॉक्टरची 5 कोटी 37 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 67 वर्षीय…