Alandi News : त्या” श्वानास पकडण्यास अखेर यश
एमपीसी न्यूज -आळंदी शहर परिसरात काल ( दि.1एप्रिल) सायंकाळी सहाच्या (Alandi News) दरम्यान खंडोबा मंदिर परिसर, शाळा नंबर 4 परिसर येथे एका कुत्र्याने काही नागरिकांना चावा घेतल्याचे वृत्त रात्री 8 वाजता नगरपरिषदेस समजले. त्यानंतर नगरपरिषदेचे…