Pimple Saudagar : पिंपळे सौदागरमधील ‘डॉग पार्क’मध्ये आता शुल्क आकारणी, एवढे शुल्क…
एमपीसी न्यूज - शहरातील अनेक उच्चभ्रू सोसायटीत पाळीव श्वानांची(Pimple Saudagar )संख्या वाढत चालली आहे. श्वानांना देखील एखादे पार्क असावे म्हणून महापालिकेने पिंपळे सौदागरमधील गोविंद चौकात पाऊन एकरात सर्व सोयी-सुविधा असलेले डॉग पार्क तयार…