Browsing Tag

donates life to stray dog

Dehuroad News : डोक्यात बरणी अडकल्याने सैरभैर झालेल्या श्वानाला स्केल्स अँड टेल्स टीमकडून जीवनदान

एमपीसी न्यूज - देहूरोड परिसरात अन्नाच्या शोधात निघालेल्या एका भटक्या श्वानाचे डोके बरणीत अडकले. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानंतर श्वान सैरभैर झाला. दिवसभर धावपळ करून त्याने श्वास घेण्यापुरती कशीबशी बरणी कुरतडली. या श्वानाची माहिती मिळताच…