Browsing Tag

door lock

Nigdi : दरवाजाचे लॉक तोडून सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - घराच्या दरवाजाचे लॉक तोडून चोरट्यांनी सुमारे 2 लाख 38 हजार 600 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 1) दुपारी दीड ते साडे तीन या कालावधीत जनता वसाहत, प्राधिकरण, निगडी येथे घडली. शंतनुकुमार…