Browsing Tag

Dp Fire

Pimple Saudagar : पिंपळे सौदागर मध्ये डीपीत स्फोट आणि आग

एमपीसी न्यूज - पिंपळे सौदागर येथे इलेक्ट्रिक डीपी मध्ये स्फोट होऊन आग लागली. यामध्ये आजूबाजूचे गवत, कचरा तसेच एक नारळाचे झाड जळाले आहे. ही घटना आज (रविवारी दि. 24) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास रोजलँड सोसायटी येथे घडली.मिळालेल्या…

Chinchwad : वाल्हेकरवाडीत इलेक्ट्रिक डीपीला आग

एमपीसी न्यूज - वाल्हेकरवाडी येथील चिंतामणी चौकातील एका इलेक्ट्रिक डीपीला आग लागली. ही घटना मंगळवारी (दि. 14) दुपारी चारच्या सुमारास घडली.अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वाल्हेकरवाडीमधील चिंतामणी चौकात असलेल्या एका…