Browsing Tag

E-Challan Machine

Pimpri : वाहतूक पोलिसांना मिळाल्या 180 ई-चलन मशीन

एमपीसी न्यूज - वाहतूकीचा दंड ई-चलन यंत्राद्वारे स्वीकारला जातो. मात्र, पोलिसांकडे ही यंत्रे कमी प्रमाणात असल्याने कारवाई करण्यासाठी अडचणी येत होत्या. यामुळे जादा ई-चलन यंत्रे देण्याची मागणी पोलीस मुख्यालयाकडे करण्यात आली होती. त्यानुसार 180…