Browsing Tag

eight places

PUNE : राज्यात आठ ठिकाणी कोरोना चाचणी केंद्र सुरु करणार : आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती

एमपीसी न्यूज : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाच्या चाचणीसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन राज्यातील आठ ठिकाणी कोरोना चाचणी केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत. यामध्ये पुण्यातील बीजे मेडिकल…