Browsing Tag

ELA Society

Punawale : पुनावळे मध्ये चितळे मिठाई सह तीन दुकाने चोरट्यांनी फोडली

एमपीसी न्यूज – पुनावळे य़ेथील ईला सोसायटी बाहेरील (Punawale) चितळे मिठाईवाले यांचे मिठाईचे दुकान व त्याला लागून असलेल्या न्यू पुना बेकरी व हार्डवेअरचे शॉप चोरट्यांनी फोडले असून दुकानातून रोख रक्कम चोरून नेली आहे. हा प्रकार शनिवारी (दि.15)…