Browsing Tag

Elderly woman seriously injured

Talegaon : वृद्ध महिलेस दुचाकीची धडक

एमपीसी न्यूज - वृद्ध महिलेला भरधाव दुचाकीने जोरात धडक (Talegaon )दिली. त्यामध्ये वृद्ध महिला गंभीर जखमी झाली. हा अपघात 8 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता तळेगाव स्टेशन रोडवर घडला. याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस…