Pune : प्रलंबीत मागण्यासाठी वीज कंत्राटी कामगारांचे रास्तापेठ येथील कार्यालयासमोर धरणे आंदोलन
एमपीसी न्यूज - विविध प्रलंबीत मागण्यासाठी राज्यभर वीज कंत्रांटी ( Pune ) कामगारांचे आंदोलन सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुण्यातील रास्ता पेठ येथील महावितरण कार्यालयासोमर बुधवारी (दि.21) कंत्राटी कामगारांनी धरणे आंदोलन केले.
…