Browsing Tag

Emerald Hotel

Talegaon : मुलाच्या लग्न सोहळ्यातून वरमाईचे पावणे पाच लाखांचे दागिने व रोख रक्कम चोरीला

एमपीसी न्यूज – स्वतःच्या च मुलाच्या लग्न सोहळ्यातून (Talegaon) तब्बल पावणे पाच लाखांचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे. ही घटना सामोटणे येथील एमरॉल्ड हॉटेल येथे 20 जानेवारी रोजी घडली. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.26)…