Browsing Tag

Extra bus for Kokan

Pimpri : गणेशोत्सवानिमित्त कोकणसाठी वल्लभनगर आगारातून58 जादा गाड्या

एमपीसी न्यूज - गौरी-गणपती सणाला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटीच्या पिंपरी-चिंचवड आगारातर्फे या वर्षीही 58 जादा गाड्यांची सोय करण्यात येणार आहे. चिपळूण, रत्नागिरी, दापोली, खेड, रत्नागिरी, गुहागरसाठी 9 ते 12 सप्टेंबर दरम्यान जादा गाड्या…