Browsing Tag

fake account

Pune : टिंडरवरती फेक अकाउंट बनवून लग्नाच्या आमिषाने तरुणीची 36 हजारांना फसवणूक

एमपीसी न्यूज - लग्नाचे आमिष दाखवून टिंडरवरती फेक अकाऊंटच्या मदतीने तरुणीला लुटणा-या इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना ऑगस्ट 2018 ते सप्टेंबर 2018 या दरम्यान एरंडवणा येथे घडली.  सुबोजित अभिजित दासगुप्ता (वय 29, रा.नागपूर),असे…