Browsing Tag

Filed a crime against the father

Chinchwad News : हक्कसोडपत्रावर सही करण्यास नकार दिल्याने मुलाला मारहाण; बापावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - वडिलांच्या नावावर असलेल्या प्रॉपर्टी बाबत हक्कसोड पत्र बनवून त्यावर मुलाने सही करण्यास नकार दिला. यावरून वडिलांनी मुलाला कुलुपाने मारून जखमी केले. ही घटना सोमवारी (दि. 18) दुपारी साडेचार वाजता चिंतामणी कॉलनी, बीजलीनगर, चिंचवड…