Breaking News : कोंढवा येथे गॅस गळतीने आग, आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर
एमपीसी न्यूज - कोंढवा खुर्द येथील ( Breaking News) साळुंखे विहार रस्ता येथे आज (शनिवारी) दुपारी साडे बाराच्या सुमारास एमएनजीएल गॅस पाईप लाईनमध्ये गळती होऊन आग लागली आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून पाच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी…