Breaking News : कोंढवा येथे गॅस गळतीने आग, आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर

एमपीसी न्यूज – कोंढवा खुर्द येथील ( Breaking News) साळुंखे विहार रस्ता येथे आज (शनिवारी) दुपारी साडे बाराच्या सुमारास एमएनजीएल गॅस पाईप लाईनमध्ये गळती होऊन आग लागली आहे.

घटनेचे गांभीर्य ओळखून पाच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून सध्या आग विझवण्याचे काम सुरु आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.