Browsing Tag

Firebregade

Chinchwad : संभाजीनगर येथे संभाजी उद्यानासमोर बर्निंग कारचा थरार

एमपीसी न्यूज - रस्त्यात धावत्या कारने पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना संभाजीनगर येथे शनिवारी (दि. 9) रात्री पावणे नऊच्या सुमारास घडली.या घटनेत कारच्या समोरील भाग जाळला असून आर्थिकहानी अधिक झाली आहे. मात्र ही आग कशी लागली? हे…