Browsing Tag

First dose of vaccine by health workers

Corona Vaccination : दोन महिन्यात तीन कोटी 29 लाख लोकांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस

एमपीसी न्यूज - देशात 16 जानेवरी 2021 रोजी कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. आज लसीकरण कार्यक्रमाला 60 दिवस पूर्ण होत आहेत. 60 दिवसांत आत्तापर्यंत 3 कोटी 29 लाख 47 हजार 432 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.आरोग्य विभागाने प्रसिद्ध…