Browsing Tag

First Martyred Firefighter

Maharashtra : महाराष्ट्रातून देशाचा पहिला अग्निवीर अक्षय गवते देशासाठी शहीद

एमपीसी न्यूज : मूळचे बुलढाण्याचे असलेले (Maharashtra) अक्षय गवते देशासाठी शहीद होणारे पहिले अग्निवीर ठरले आहेत. महाराष्ट्राचे सुपुत्र अक्षय गवते हे लडाखच्या सियाचिनमध्ये शहीद झाले. अग्निवीर असलेल्या अक्षय गवते लाईन ऑफ ड्युटीवर तैनात होते.…