Browsing Tag

five charged with husband

Pune Crime News : पत्नीचे बदनामी करणारे स्टेटस व्हाट्सअ‍ॅपला ठेवले, पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची बदनामी करणारे स्टेटस व्हाट्सअ‍ॅपला ठेवत छळ केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 23 वर्षीय विवाहितेने याप्रकरणी तक्रार दिली आहे.…