Browsing Tag

food court

Pimpri News: शहरात प्रथमोपचारासाठी जागोजागी ‘जिजाऊ क्लिनिक’; सर्व प्रभागांत फूड कोर्ट

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका आगामी आर्थिक वर्षात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील व झोपडपट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांकरीता तातडीणे प्रथमोपचार करणेकामी शहरात जागोजागी जिजाऊ क्लिनिक सुरु करणार आहे. तर, महापालिकेच्या आठही प्रभागांत…