Chinchwad : उसने दिलेले पैसे मागितले म्हणून मजूराला दगडाने मारहाण, आरोपी अटकेत
एमपीसी न्यूज - दिलेले उसने पैसे मागितले म्हणून ( Chinchwad ) एका मजुराला दगडाने मारहाण करत गंभीर जखमी केले आहे. ही घटना 7 जानेवारी रोजी चिंचवड येथील भोंडवे वस्ती येथे घडली आहे.
याप्रकरणी राजू पंडित हजारे (वय 42 रा. चिंचवड)…