PCMC: घर बसल्या 6 हजार नागरिकांनी घेतली मालमत्ताकराची ‘एनओसी’
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक, मालमत्ताधारकांना (PCMC) विविध कामांसाठी कर संकलन विभागाचा मालमत्ता कर थकबाकी नसल्याचा दाखला (एनओसी) आवश्यक असतो. नागरिकांना हा दाखला घरबसल्या मिळावा, यासाठी महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन…