PCMC News : पशुवैद्यकीय दवाखाने व प्राणिसंग्रहालयासाठी, पशुशल्यचिकित्सकांसह 16 जणांची मानधनावर…
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विभागाअंतर्गत पशुवैद्यकीय दवाखाने व प्राणिसंग्रहालयासाठी सहा महिन्यांच्या कालावधीकरिता पशुशल्यचिकित्सक, (PCMC News) पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह 16 जणांची मानधनावर नेमणूक केली आहे. त्यांच्या…