Shriniwas patil : रामचंद्र देखणे यांनी सांगितला संतसाहित्याचा भावार्थ – श्रीनिवास पाटील
एमपीसी न्यूज - संतसाहित्य, लोकवाङ्मय अतिशय प्रगल्भ आहे. यातील नेमके काय घ्यावे आणि ते सहजसोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहोचावे, (Shriniwas patil) यासाठी डॉ. रामचंद्र देखणे अखेरच्या श्वासापर्यंत कार्यमग्न राहिले. त्यांनी आयुष्यभर…