Browsing Tag

Four special trains

Pune : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर मधून सुटणार चार विशेष रेल्वे

एमपीसी न्यूज - धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मध्य रेल्वेने नागपूर येथून (Pune) मुंबई, सोलापूर आणि पुणे शहरांसाठी चार विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त राज्यभरातून अनुयायी नागपूर येथे एकत्र येतात. त्यांना…