Browsing Tag

Fraud in home buying transactions

Khed : घर खरेदीच्या व्यवहारात नागरिकाची 26 लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज : घर खरेदीच्या व्यवहारात एका (Khed) नागरिकाचे घरमालकाने तब्बल 26 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. ही फसवणूक 12 जून ते 2 सप्टेंबर 2023 या कालावधीत खेड येथील खराबवाडी येथे घडली. याप्रकरणी उमाकांत सोमनाथ पाटील (वय 39, रा.…