Browsing Tag

Fraud of Rs 60 lakh

Sangvi Crime News : वैद्यकीय हॅन्डग्लोज देण्याच्या बहाण्याने 60 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - वैद्यकीय हॅन्डग्लोजचे 20 हजार बॉक्स देतो, असे सांगून एकाची 59 लाख 34 हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सांगवी येथे घडली. कृष्णकांत व्ही आणि महिला आरोपी (दोघेही रा.…