Browsing Tag

from Pan Tapari and Godown

Kudalwadi Crime News : पान टपरी आणि गोडाऊनमधून सहा लाख 65 हजारांचा गुटखा, विदेशी सिगारेट जप्त

कुदळवाडी येथे एका पान टपरी आणि गोडाऊनवर छापा मारून सामाजिक सुरक्षा पथकाने सहा लाख 65 हजार 513 रुपयांचा साठा जप्त केला आहे.