Browsing Tag

from the neck

Pune Crime News : भाजी घेऊन परतणाऱ्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली

एमपीसी न्यूज - भाजी खरेदी करून मैत्रिणीसोबत पायी रस्त्याने घरी परतत असताना एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील 39 हजारांची सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्याने चोरून नेली. ही घटना काल संध्याकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास वारजेतील स्पंदन इमारतीसमोर…