Pune : खुनाचा प्रयत्न केलेल्या फरार आरोपींना पिस्टलसह अटक
एमपीसी न्यूज – खुनाचा प्रयत्न केलेल्या आरोपीला पिस्टल व त्याच्या दोन साथादारांसह (Pune ) अटक कऱण्यात आली आहे. ही कारवाई पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पय़क 1 यांनी मंगळवारी (दि.6) केली आहे.ओंकार उर्फ तानाजी लोखरे (वय 19 रा.धायरी, पुणे),…