Browsing Tag

Furnished Furniture

Wakad : भाड्याने घेतलेल्या हजारोंच्या फर्निचरचा अपहार

एमपीसी न्यूज - एसी आणि सोफा भाड्याने घेतला. त्याचे भाडे न देता एसी आणि सोफा लंपास केला. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना डांगे चौक वाकड येथे 21 जानेवारी ते 21 मे 2019 या कालावधीत घडली.सागर गिरीश…