Pune : नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या फटाका स्टॉलला महापालिकेने ठोठावला दंड
एमपीसी न्यूज - दिवाळीच्या कालावधीत नदीपात्रात (Pune)उभारलेल्या फटाका स्टॉल धारकांना स्टॉल काढल्यानंतर राडारोडा तेथेच टाकल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा महापालिकेने उगारला आहे.
अस्वच्छता केल्याप्रकरणी नदीपात्रातील 34…