Browsing Tag

General Distribution Offices

Pune : प्रलंबीत मागण्यासाठी वीज कंत्राटी कामगारांचे रास्तापेठ येथील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

एमपीसी न्यूज -  विविध प्रलंबीत मागण्यासाठी राज्यभर वीज कंत्रांटी ( Pune ) कामगारांचे आंदोलन सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुण्यातील रास्ता पेठ  येथील महावितरण कार्यालयासोमर बुधवारी (दि.21) कंत्राटी कामगारांनी धरणे आंदोलन केले. …