Browsing Tag

Ghorpade Peth Crime

Pune Crime News : घोरपडे पेठेत सशस्त्र टोळक्याचा धुडगूस, सहा वाहनांची तोडफोड

एमपीसीन्यूज   घोरपडे पेठेत दशहत निर्माण करण्यासाठी आठजणांच्या सशस्त्र टोळक्याने दोन चारचाकीसह चार दुचाकी मिळून सहा वाहनांची तोडफोड केली. ही घटना काल पहाटे चारच्या सुमारास घडली. याप्रकरणी खडक पोलिसांनी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला.…