Khed: लग्नाला नकार दिला म्हणून दोघांना बेदम मारहाण
एमपीसी न्यूज - लग्नासाठी मुलीचा हात मागितला असता त्याला (Khed)नकार दिला म्हणून तीन ते चार जणांनी दोघांना लाथाबुक्क्यांनी व लोखंडी रॉड ने बेदम मारहाण केली आहे. ही घटना रविवारी (दि.17) रासेगाव खेड येथे घडली आहे.
याप्रकरणी…